Browsing Tag

आमदार जितेंद्र पवार

पुणे शिक्षक मतदारसंघात ‘महाविकास’चे प्रा. आसगावकर यांची विजयाकडे वाटचाल

पुणे : पुणे शिक्षक मतदारसंघात महाविकास आघाडीचे प्रा. आसगावकर यांनी विजयाकडे वाटचाल सुरु केली आहे. मात्र, पहिल्या पसंतीच्या २४ हजार ११४ मतांचा कोटा पूर्ण न केल्याने आता पुढील पसंतीची मते मोजण्यास सुरुवात झाली आहे. त्यात १२ व्या राऊंडअखेर…