Browsing Tag

आमदार थॉमस चंडी

ब्रेकिंग : राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदाराचे निधन, शरद पवारांनी वाहिली श्रध्दांजली

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - केरळचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि आमदार थॉमस चंडी यांचे नुकतेच निधन झाले. 72 वर्षांच्या चंडी यांना पत्नी आणि तीन मुले असा परिवार होता. काही दिवसांपासून चंडी हे कॅन्सरवर उपचार घेत होते. मिळलेल्या…