Browsing Tag

आमदार दुर्रानी

‘कोरोना’वर मात करून परतल्याने आमदार दुरानी यांचे पाथरीत स्वागत !

परभणी : पोलीसनामा ऑनलाइन- आमदार दुर्रानी यांना कोरोनाची बाधा झाल्याने ते औरंगाबाद येथे उपचारासाठी गेले होते. आमदार दुर्रानी यांनी त्यांच्या फेसबुक माध्यमातून कोरोना संसर्ग बाधा झाल्याची माहिती दिली होती. औरंगाबाद येथे उपचारार्थ गेलेले आमदार…