Browsing Tag

आमदार राजू पाटील

राम मंदिराच्या उभारणीसाठी ‘मनसे’ आमदाराकडून 2.5 लाखांची मदत

पोलीसनामा ऑनलाईन टीम : विश्व हिंदू परिषदेकडून देशात सध्या वर्गणी गोळा केली जात आहे. देशाच्या विविध भागातून राम मंदिर बांधण्यासाठी लोक देणगी देत आहेत. अयोध्येतील राम मंदिराच्या बांधकामासाठी देणगी गोळा करण्याच्या मोहिमेला जोरदार सुरुवात झाली…

अब्दुल सत्तारांच्या ‘त्या’ बातमीवरून संभाजीनगर नावावरून मनसेचा मुख्यमंत्री उध्दव…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन -  औरंगाबादचे नामकरण संभाजीनगर करण्यात यावे, ही शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची इच्छा होती म्हणून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोणत्याही दबावाला बळी न पडता औरंगाबादचे नामकरण संभाजीनगर असे करावे. अशी मागणी मनसे…

MIDC तील प्रदूषणाच्या समस्येने नागरिक त्रस्त; अधिकाऱ्यांना धुतल्याशिवाय काही होणार नाही का ? : मनसे

डोंबिवली : पोलीसनामा ऑनलाइन - येथील एमआयडीसीतील प्रदूषणाच्या समस्येपासून नागरिक त्रस्त आहेत. यावरून अधिकाऱ्यांना धुतल्याशिवाय काही होणार नाही का?, अशी विचारणा करत कल्याण ग्रामीणचे मनसेचे आमदार राजू पाटील यांनी राज्य सरकारवर शरसंधान साधले…

खुशखबर ! गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी रेल्वे सोडणार विशेष गाड्या

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन -   गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यानंची सोय व्हावी यासाठी रेल्वेच्या विशेष गाड्या सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे चाकरमान्यांना दिलासा मिळाला आहे. मनसेचे आमदार राजू पाटील यांनी 26 जुलै…

महावितरणकडून ग्राहकांना ‘शॉक’, शिवसेनेसह मनसेचा आंदोलनाचा इशारा

डोंबिवली : पोलीसनामा ऑनलाइन - कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महावितरणला आपल्या दैनंदिन कार्यपद्धतीत बदल करण्याचे निर्देश राज्याचे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी दिले होते. मीटर रीडिंग करण्यासाठी व बिलाचे वितरण करण्यासाठी…