Browsing Tag

आमदार राजेंद्र पाटणी

वाशिममध्ये खासदार-आमदारांमध्ये राडा; एकमेकांविरुद्ध दिल्या पोलिसांकडे तक्रारी

वाशिम : वाशिममध्ये (washim) खासदार भावना गवळी आणि आमदार राजेंद्र पाटणी यांच्यामध्ये झालेल्या शाब्दिक वादामुळे शहरात तणाव निर्माण झाला आहे. याप्रकरणात खासदार आणि आमदारांनी परस्परविरोधात तक्रार दिल्या आहेत. वाशिम (washim) येथे प्रजासत्ताक…