Browsing Tag

आमदार राजेंद्र शुक्ला

काय सांगता ! होय, चक्क ‘या’ भाजपा आमदारानेच मागितली सोनू सूदकडे मदत

पोलिसनामा ऑनलाईन - मध्य प्रदेशमधील रीवा येथील आमदार राजेंद्र शुक्ला यांनी मुंबईमध्ये अडकलेल्या काही मजुरांना सोडवण्यासाठी थेट अभिनेता सोनू सूदची मदत मागितल्याने नव्या वादाला तोंड फुटले आहे. स्वत: सत्ताधारी पक्षाचे आमदार असून मुंबईत…