Browsing Tag

आमदार सरिता भदौरिया

भाजपच्या महिला आमदाराला जीवे ठार मारण्याची धमकी, ISI चे नाव सुद्धा घेतले

इटावा : उत्तर प्रदेशच्या इटावातून सत्ताधारी भारतीय जनता पार्टी (भाजपा) च्या आमदाराला जीवे ठार मारण्याची धमकी मिळाली आहे. भाजपाच्या महिला आमदाराला पाकिस्तानी गुप्तचर एजन्सी आयएसआयच्या नावाने ठार मारण्याची देण्यात आली आहे. आमदारांना ज्या…