Browsing Tag

आमिषा कुशवाह

61 वर्षाच्या वयोवृद्धवर ‘हनी ट्रॅप’; हॉटेलमध्ये महिलेने केली 13 लाख रुपयांची मागणी

अहमदाबाद: शहरात हनी ट्रॅपचे नवीन प्रकरण समोर आले आहे. या महिलेने ६१ वर्षीय वयोवृद्धाकडे १३ लाख रुपयांची मागणी केली आहे. पैसे न दिल्यास पोलीस केस करण्याची धमकी महिलेने दिली आहे. महिलेने वृद्ध व्यक्तीच्या विरोधात तक्रार नोंदवली आहे. पोलिसांनी…