Browsing Tag

आयआरसीटीसी आयडी

Indian Railways : रेल्वेनं बदलली रेल्वे तिकीट बुकिंगची पद्धत; कोट्यवधी प्रवाशांना होईल फायदा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था -   भारतीय रेल्वेने रेल्वे तिकीट बुक करण्यासाठीचे नियम बदलले आहेत. आतापासून प्रवाशांना तिकीट बुकिंग करताना त्यांचा मोबाईल क्रमांक नोंदवावा लागेल. रेल्वेकडून निवेदन जारी करून याबाबत माहिती देण्यात आली आहे. बर्‍याच…