Browsing Tag

आयएएस अधिकारी सुधाकर शिंदे

Pune : IAS अधिकारी सुधाकर शिंदे यांचा कोरोनामुळे अवघ्या 34 वर्षी मृत्यू

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - कोरोना महामारीमुळे विविध क्षेत्रातील अनेक दिग्गज व्यक्तींना आपले प्राण गमवावे लागले आहेत. यामध्ये सरकारी कर्मचारी आणि अधिकारी यांची संख्याही मोठी आहे. पुण्यातही अशीच एक दुर्दैवी घटना घडली आहे. येथील त्रिपुरा कॅडरचे…