Browsing Tag

आयएनएसएएस रायफल

जम्मू-काश्मीरच्या शोपियांमध्ये एन्काऊंटर, सुरक्षा दलाकडून 3 दहशतवाद्यांचा ‘खात्मा’

श्रीनगर : जम्मू-काश्मीरच्या शोपियां जिल्ह्यात मंगळवारी सकाळी सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली. या चकमकीमध्ये लष्कराच्या जवानांनी तीन दहशतवाद्यांना कंठस्नान घातले. मागच्या काही दिवसात शोपियां जिल्ह्यात अनेक एन्काऊंटर झाले आहेत.…