Browsing Tag

आयएसओ मानांकन

लोणीकंद पोलिस स्टेशनला ISO मानांकन !

शिक्रापुर, पोलीसनामा ऑनलाइन - पुणे ग्रामीण पोलिस स्टेशन हद्दीतील जाहिर करण्यात आलेल्या स्मार्ट पोलिसिंग मधील गुणवत्ता मानांकनामध्ये लोणीकंद पोलिस स्टेशनला आयएसओ(ISO)मानांकन देण्यात आले आहे. हे प्रमाणपञ लोणीकंद चे पोलिस निरीक्षक प्रताप मानकर…