Browsing Tag

आयकर विभागा

आयकर विभागाकडून १ कोटी ४८ लाख रुपये जप्त

चेन्नई : वृत्तसंस्था - एएमएमके कार्य़ालयावर आयकर विभागाने टाकेलेल्या छाप्यात १ कोटी ४८ लाख रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे. यावेळी पोलीस आणि कार्यकर्त्यांमध्ये झटापट झाली. परिस्थिती नियंत्रणाबाहेर जात असल्याने पोलिसांनी हवेत गोळीबार केला.…