Browsing Tag

आयटीआर व्हेरिफिकेशन

ITR साठी तुम्हालाही मॅसेज आला असेल तर व्हा सावधान ! रिटर्न नव्हे तर तुमची बचत उडविण्याचा आहे प्लॅन

नवी दिल्ली : वृत्तसंस्था -   जसा मार्च महिना संपत आहे तसे लोक आयकर विवरणपत्र भरण्यासाठी व्यस्त आहेत. त्यानंतर रिफंडची प्रक्रिया सुरु होते. परंतु गेल्या काही काळापासून परताव्याचा हक्क सांगण्यासाठी एक संदेश येत आहे. जर तुम्हालाही हा मॅसेज आला…