Browsing Tag

आयटीसी ग्रँड चोला हॉटेल

Coronavirus : चेन्नईच्या ITC ग्रँड चोला हॉटेलचे 85 कर्मचारी पॉझिटिव्ह

चेन्नई : चेन्नई येथील आयटीसी ग्रँड चोला हॉटेलच्या ८५ कर्मचार्‍यांना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे. १५ डिसेंबर ते १ जानेवारी दरम्यान केलेल्या चाचणीत हा प्रकार समोर आला आहे.https://twitter.com/ANI/status/1345579356760883201…