Browsing Tag

आयडिया पेमेंट बँक

लवकरच बंद होतेय ‘ही’ बँक, तुमचं अकाऊंट असेल तर तात्काळ पैसे काढा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - आयडिया पेमेंट बँकेच्या ग्राहकांसाठी मोठी बातमी आहे. कारण आदित्य बिर्ला आयडिया पेमेंट्स बँक लवकरच आपला व्यवसाय गुंडाळणार आहे. एका इंग्रजी वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) सोमवारी…