Browsing Tag

आयपीएल 2021

BCCI च्या मदतीसाठी धावले शेजारी राष्ट्र, IPLच्या उर्वरीत सामन्याच्या आयोजनाची श्रीलंकेने दशर्वली…

पोलीसनामा ऑनलाइनः देशातील वाढत्या कोरोनामुळे IPL चा यंदाचा मोसम स्थगित करण्यात आला आहे. आता IPL चे उर्वरीत सामने यंदाच्या टी-20 विश्वचषकानंतर घेण्याचा BCCI चा मानस आहे. उर्वरीत सामने यूएईत होतील, अशा चर्चा सुरु असतानाच आता शेजारील श्रीलंका…

SAD NEWS : भारतीय क्रिकेट प्लेअरचं अवघ्या 36 व्या वर्षीच कोरोनामुळं निधन

जयपूर : पोलीसनामा ऑनलाइन -  भारतात कोरोनाने थैमान घातले असून दैनंदिन बाधितांची संख्या वाढत आहे. मृत्यूचे प्रमाण देखील अधिक आहे. यामध्येच भारतीय क्रिकेट प्लेअर आणि आयपीएलचा खेळाडू विवेक यादव यांचे कोरोनाने निधन झाले आहे. यामुळे क्रिकेट संघात…

IPL 2021 : यंदाच आयपीएल 2021 स्थगित ! बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्लांची माहिती

वृत्त संस्था - कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. त्यातच आयपीएल 2021 मधील काही संघांच्या खेळाडूंना कोरोनाची बाधा झाल्याचं समोर आलं आहे. चेन्नई सुपर किंग्ज न एक मॅच खेळण्यास देखील नकार दिला आहे. कोरोनाच्या वाढत्या…

‘या’ खेळाडूची एक चूक IPL 2021 ला महागात पडणार, तरीही खेळला होता दिल्लीविरुद्धचा सामना ?

नवी दिल्ली : वृत्तसंस्था -  देशात कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ होत आहे. दररोज साडेतीन लाखांच्या आसपास रुग्ण सापडत आहे. देशात कोरोनाने थैमान घातले असताना दुसरीकडे आयपीएलचा रणसंग्राम सुरु आहे. आयपीएलच्या प्रत्येक लढतीमध्ये रंगत येत…

IPL 2021 : रविचंद्रन अश्विनच्या कुटुंबातील 10 जण कोरोना पॉझिटिव्ह, पत्नीचे ट्विट – ‘5 ते…

नवी दिल्ली : वृत्त संस्था - रविचंद्रन अश्विनच्या कुटुंबातील 10 लोक कोरोना पॉझिटिव्ह आहेत. ही माहिती त्याच्या पत्नीने दिली. त्यांनी संपूर्ण आठवड्याला वाईट स्वप्न म्हटले आहे आणि सांगितले की, घरात 10 लोकांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. अश्विन…

6,6,6,6,2,6,4 : रवींद्र जडेजाचे वादळ, हर्षल पटेलच्या एका ओव्हरमध्ये धु-धु धुतले, विराट कोहली…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था -  आयपीएलच्या 19व्या सामन्यांतर्गत रविवारी खेळवण्यात आलेल्या चेन्नई सुपर किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बेगळुरूमधील मॅचमध्ये सीएसकेचा ऑल राऊंडर रवींद्र जडेजाने धडाधडा धावा काढल्या. जडेजाने धावांचे असे वादळ आणले की…

लोक कोरोनामुळे मरताहेत अन् HM अमित शाह यांचे चिरंजीव आयपीएल खेळवताहेत; KRK ची टीका

नवी दिल्ली : वृत्तसंस्था -   देशात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. रुग्णसंख्याही वाढत आहे. मात्र, तरीही देशात IPL स्पर्धा खेळवली जात आहे. त्यावरून अभिनेता कमाल आर. खान याने केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर टीका केली आहे. 'लोक…

IPL 2021 : बिग बी म्हणाले, ‘अशक्य गोष्ट शक्य होते आणि…’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन -    कोरोना पार्श्वभूमीवर अखेर आयपीएल २०२१ स्पर्धेला सुरुवात झाली आहे. या स्पर्धेत झालेल्या दोन सामन्यांची लढत अतिशय चुरशीचे होती. मंगळवारी झालेल्या सामन्यात कोलकाता नाइट रायडर्स संघावर मुंबई इंडियन्सने विजय मिळवला…

अभिनेत्री चित्रांगदा सिंगने घेतली राहुल द्रविडची ‘फिरकी’, म्हणाली…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - बॉलिवूडमधील प्रसिध्द अभिनेत्री चित्रांगदा सिंग ही सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या मादक फोटो आणि व्हिडीओंमुळे नेहमी चर्चेत असते. मात्र यावेळी ती भारतीय क्रिकेटपटू राहुल द्रविडमुळ चर्चेत आहे. तिने राहुलला…

IPL 2021 : मुंबई इंडियन्सच्या खेळाडूंचा Covid-19 चा रिपोर्ट आला समोर

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन -   पुन्हा एकदा कोरोनाने सर्वत्रच थैमान घालायला सुरुवात केली आहे. कोरोनाचे दिवसेंदिवस वाढता प्रादुर्भाव पाहून सध्या प्रत्येकजण कोरोनापासून बचावासाठी घेता येईल तितकी खबरदारी घेत असल्याचे पाहायला मिळत आहे. बाहेर…