Browsing Tag

आय लव यु

500 रुपयांच्या पैजेसाठी अल्पवयीन मुलीला म्हटले I LOVE YOU

अमरावती : रस्त्याने जात असलेल्या अल्पवयीन मुलीला अडवून तिला अल्पवयीन मुलाने थेट प्रपोज करीत ‘आय लव यु’ म्हटले. त्यावर घाबरुन ही मुलगी पुढे जाताच इतर दोन मित्राला त्याने मी ५०० रुपयांची पैज जिंकलो असे म्हणाला. मात्र, या मुलीने केलेल्या…