Browsing Tag

आरक्षण

नगर : 10 % आरक्षणासाठी वंजारी समाजाचा तहसील कार्यालयावर मोर्चा

नेवासा (जि. नगर) : पोलीसनामा ऑनलाईन - नेवासा तालुक्यातील वंजारी समाज बांधवांच्यावतीने विविध मागण्यांसाठी "एकच मिशन वंजारी आरक्षण"चा नारा देत आज नेवासा तहसील कचेरीवर मोर्चा काढण्यात आला. वंजारी समाजाचे नेते रामदास गोल्हार, नेवासा तालुका…

अहमदनगर : वंजारी समाजाचा तहसील कार्यालयावर मोर्चा

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन - वंजारी समाजाने विविध मागण्यासाठी जामखेड येथील तहसील कार्यालयावर भव्य मोर्चा काढला होता. कुठल्याही राजकीय नेत्याच्या नेतृत्वाखाली न येता समाजातील सामान्य व्यक्तींनी एकत्रितपणे येऊन हा मोर्चा काढला.'आता नाही…

मुंडे बहीण-भावाला डावलून वंजारी समाजाचा बीडमध्ये मोर्चा (व्हिडीओ)

बीड : पोलीसनामा ऑनलाइन - मराठा समाजाच्या मागणी पाठोपाठ आता वंजारी समाजाने आरक्षणावरून बीडमध्ये मोर्चा काढला. विशेष म्हणजे वंजारा समजाचे प्रतिनिधीत्व करत असलेल्या मुंडे बहीण-भावाला डावलून हा मोर्चा काढण्यात आल्याने त्यांना का डावलण्यात आले…

आरक्षणाच्या मुद्यावरून भीम आर्मीच्या चंद्रशेखर आझाद यांचं मोहन भागवतांना खुलं ‘आव्हान’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था -  "जातीव्यवस्थेमुळे दलितांवर नेहमीच अत्याचार झाला आहे. स्वातंत्र्यानंतरही आजतागायत ५४ टक्के दलितांकडे स्वतःच्या मालकीच्या जमीनी नाहीत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने आरक्षणाचा मुद्दा मांडून त्यांच्या मनातील दलितविरोधी…

‘आरक्षणा’च्या मुद्यावर ‘चर्चा’ होणे आवश्यक : मोहन भागवत

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - सरसंघचालक मोहन भागवत यांनी आरक्षणाबदद्ल आपली भूमिका पुन्हा एका स्पष्ट केली आहे. आरक्षणाचे समर्थन करणाऱ्या आणि आरक्षणाचा विरोध करणाऱ्या दरम्यान सुसंवाद झाला पाहिजे. या आधी देखील आपण आरक्षणासंबंधित भूमिका स्पष्ट…

रेल्वे तिकीट हरवल्यास घाबरू नका, मिळू शकते पुन्हा ‘तिकीट’, जाणून घ्या नियम

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - तुम्ही रेल्वेने प्रवास करताना तुमच्याकडून रेल्वेचे तिकीट हरवले असल्यास घाबरून जायची काही गरज नाही. रेल्वेच्या काही नियमानुसार तुम्ही हरवलेले तिकीट परत मिळवू शकता. यासाठी तुम्हाला काही शुल्क आकारले जाईल.…

राज्य सरकारी नोकरदारांना ‘प्रमोशन’ द्यायचे की नाही हे आता ‘Boss’च्या हातात,…

अमरावती : पोलीसनामा ऑनलाईन - राज्य शासनाने सरकारी कर्मचाऱ्यांना पदोन्नती देण्यासाठी नवीन आदेशानुसार ५५ वर्षे वयाचा आधार घेतला आहे. या नुसार ५५ वर्षानंतर पदोन्नतीसाठी कार्यालय अधीक्षकांचा पुनर्विलोकन अहवाल अनिवार्य केला आहे. सामान्य प्रशासन…

‘आम्हाला आरक्षण नको, अ‍ॅट्रॉसिटी कायद्याचे संरक्षण द्या’ ; ब्राम्हण समाजाची अधिवेशनात…

माढा : पोलीसनामा ऑनलाईन - मराठा आरक्षण, धनगर आरक्षण आता विधासभा निवडणुकांच्या पार्श्वभूमिवर ब्राह्मण समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा पुढे न येता काही वेगळाच मुद्दा उपस्थित होत आहे. माढा येथे काही संघटनांकडून ब्राह्मण आरक्षणाची मागणी न करता…

ओबीसींच्या राजकीय आरक्षणामध्ये घट !

मुंबई : पोलिसनामा ऑनलाईन - महाराष्ट्र्रातील इतर मागासवर्गीयांच्या राजकीय आरक्षणा संदर्भात एक नवीन निर्णय घेतला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये असलेल्या राजकीय आरक्षणामध्ये कपात करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. स्थानिक स्वराज्य…

राज्य सरकारचा मोठा निर्णय, ST समाजाच्या तब्बल २२ योजना धनगर समाजाला लागू

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - राज्य मंत्रिमंडळाने आज झालेल्या बैठक एक मोठा निर्णय घेतला आहे. एसटी समाजाच्या 22 योजना धनगर समाजाला लागू करण्याला आज मान्यता देण्यात आली आहे. मंत्रिमंडळाने त्यास मान्यता दिल्याने एसटी प्रवर्गाला लागू असलेल्या सर्व…