home page top 1
Browsing Tag

आरटीओ

आता फक्त 200 रुपयांमध्ये घरबसल्या तुम्ही स्वतः काढा ड्रायव्हिंग लायसन्स, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - ड्रायव्हिंग लायसन्स तयार करण्यासाठी अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. भारतात असे बरेच लोक आहेत ज्यांचेकडे ड्रायव्हिंग लायसन्स नाही. हे लक्षात घेऊन मोदी सरकारने ड्रायव्हिंग लायसन्स काढण्यासाठी काही नियम शिथिल केले…

पोलीस हवालदाराने सांगितली ‘आयडिया’, फक्त १०० रुपयांमध्ये असे रद्द करा चलन (व्हिडीओ)

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - देशात १ सप्टेंबरपासून नवीन मोटार वाहन कायद्याची अंमलबजावणी सुरु झाल्यानंतर मोठ्या प्रमाणावर चलन कापले जात आहेत. बर्‍याच वेळा चलनातील दंडाची रक्कम इतकी असते की लोक चकित होतात. वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन…

युज्ड कार डिलर्स असोसिएशनची स्यापना

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - वापरलेल्या गाड्यांची विक्री करणारे विक्रेते म्हणजेच युज्ड कार डिलर्स प्रथमच एकत्र येऊन युज्ड कार डिलर्स असोसिएशनची स्थापना केली असून 27 सप्टेंबर रोजी त्याचे उद्घाटन पुणे पोलिस आयुक्त डाॅ. के. व्यंकटेशम यांच्या…

सर्वाधिक रक्‍कमेचा दंड आकारताना ‘घोड’चूक, पावतीवर पैसे देणार्‍याचं नाव लिहीलं…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था -  मोटार वाहन (दुरुस्ती) विधेयक २०१९ लागू झाल्यापासून वाहतुकीचे नवीन नियम लागू झाले आहे. नवीन नियम अतिशय कडक आणि दंडाच्या रकमा जास्त असल्यावरून लोकांमध्ये हा चर्चेचा विषय झाला होता. त्यात पोलिसांकडून होत असलेल्या…

खुशखबर ! UP मध्ये ‘DL’ परत गेल्यास 4 महिने वाट पाहण्याची नाही गरज, महाराष्ट्रात कधी ?

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - तुमचा वाहन परवाना जर पोस्टमनने एखाद्या कारणाने परत पाठवले तर घाबरुन जाण्याचे कारण नाही, कारण तुम्हाला आता 3 ते  4 महिने वाट पाहावी लागणार नाही. तुमचा वाहन परवाना परत पाठवण्यात आल्यास तो तुम्हाला लवकरच परत मिळेल.…

विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर रिक्षाचालकांचे आंदोलन

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - हडपसर येथील सहा सीटर रिक्षांवर कारवाई करावी, पिंपरी चिंचवड येथील झालेल्या बोगस परमिट घोटाळ्यांची चौकशी करून संबंधित आर.टी.ओ अधिकारी यांच्याविरोधात कारवाई करावी, महाराष्ट्र रिक्षा पंचायत वतीने आरटीओ अधिकारी यांच्या…

नांदेड : आरटीओ (RTO) अधिकाऱ्याला राजकीय कार्यकर्त्यांची मारहाण

नांदेड : पोलीसनामा ऑनलाइन - नांदेडमध्ये एका आरटीओ अधिकाऱ्याला राजकीय कार्यकर्त्यांकडून मारहाण करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. हा प्रकार शनिवारी दुपारी घडला असल्याचे सांगण्यात येत आहे. मारहाण करणारे कार्यकर्ते वंचित बहुजन आघाडीचे…

जवळच्या RTO ऑफीसमध्ये बनवा DL, 1 सप्टेंबरपासून ‘हे’ नवीन नियम लागू, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - मोटार वाहन अधिनियम कायद्यात सुधारणा केल्यानंतर आता 1 सप्टेंबरपासून नवीन नियम लागू होणार आहेत. याविषयी केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी माहिती दिली आहे. यावेळी त्यांनी सांगितले कि, 1 सप्टेंबरपासून हे नवीन…

‘RTO’ परमीटसाठी बोगस प्रमाणपत्र तयार करणाऱ्या टोळीतील 5 जण अटकेत

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन - वाहनांच्या परिमिटसाठी 'आरटीओ'ला लागणारी कागदपत्रे बनावट तयार करुन हजारो रूपये उकळण्याच्या राजरोसपणे सुरु असलेल्या अड्यावर पोलिसांनी छापा टाकला. पाच जणांना अटक करुन बनावट प्रमाणपत्रे आणि इतर साहित्य जप्त करण्यात…

‘मोटार वाहन विधेयक 2019’ ला राष्ट्रपतींची मंजूरी ! RTO चे नवीन 19 नियम लागू, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी मोटार वाहन विधेयक २०१९ ला शुक्रवारी मंजुरी दिली. यामध्ये वाहन चालक परवाना व वाहनांचे नियम अधिक कठोर करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ९ ऑगस्ट २०१९ रोजी राष्ट्रपतींनी या विधेयकाला…