Browsing Tag

आरोग्य विभाग

खुशखबर ! आता फक्त 16 रुपयांत होणार ‘डायलिसिस’

मुंबई : पोलिसनामा ऑनलाईन - मुंबई महापालिकेने किडनीच्या आजाराने त्रस्त असलेल्या रुग्णांना मोठा दिलासा दिला असून खासगी संस्थांच्या मदतीने लवकरच एक डायलिसिस केंद्र सुरु करण्यात येणार असून यामार्फत रुग्णांना स्वस्तात सेवा देण्याचा प्रयत्न…

धक्कादायक ! डेंग्यूच्या प्रादुर्भावाला नागरिकांकडूनच ‘खतपाणी’

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - एकीकडे डेंग्यूचा प्रादुर्भाव वाढत असताना महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून करण्यात येणाऱ्या उपाययोजनांना शहरातील सोसायट्या आणि नागरिक आडकाठी करत असल्याची वस्तुस्थिती सर्वेक्षणात उघडकीस आली आहे. डासांची उत्पत्ती…

उन्हापासून वाचण्यासाठी आरोग्य विभागानं दिल्या ‘या’ विशेष सूचना

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - राज्यात उन्हाच्या झळा सर्वांना सोसाव्या लागत आहेत. तर देशातही उन्हाचे तापमान दिवसेंदिवस वाढत आहे. कडाक्याच्या उन्हामुळे उष्मघाताने अनेकांना आपले प्राणही गमवावे लागले आहे. राजस्थान, चुरु येथे ५० डीग्रीहून अधित…

महाराष्ट्राला निवडणुकीतच स्वाईन फ्लूचा विळखा; जाहीर सभांमध्ये संसर्ग वाढण्याचा धोका

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - गतवर्षीच्या १ जानेवारी २०१८ पासून मार्च अखेर पर्यंत आढळून येणाऱ्या स्वाईन फ्लूच्या रुग्णाच्या तुलनेत २०१९ मध्ये अडीच पटीने वाढ झाली आहे. तर स्वाईन फ्लूने होणारे मृत्यू हि बारा पटीने वाढले आहेत. स्वाईन फ्लू हा आजार…

आरोग्य विभागातील २२ कर्मचाऱ्यांवर बडतर्फीची कुऱ्हाड ?

बीड : पोलीसनामा ऑनलाईन - बीड जिल्ह्यात स्वातंत्र्यसैनिकांचे पाल्य असल्याचे भासवून बोगस प्रमाणपत्रांच्या आधारे भरती करण्यात आल्याचे प्रकरण उजेडात आले होते. आता त्या बोगस प्रमाणपत्रांच्या आधारे नोकरी मिळवलेल्या बीड जिल्हा रुग्णालयातील २२…

आरोग्य विभागातील बोगस नोकर भरती प्रकरणी मुख्य सुत्रधाराला अटक

लातूर : पोलीसनामा ऑनलाइन - आरोग्य विभागाची बनावट वेबसाईट तयार करुन त्याद्वारे नोकरीसाठी मेगा भरती असल्याचे भासवून राज्यभरातील हजारो तरुणांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक करणाऱ्या टोळीच्या मुख्य सुत्रधाराला लातूर पोलिसांनी अखेर अटक केली आहे.…

२५ हजार रुपयाची लाच घेतांना आरोग्य सेविका अॅन्टी करप्शनच्या जाळयात

सिल्लोड (औरंगाबाद ) : पोलीसनामा ऑनलाइन - आरोग्य विभागात नोकरी लावून देते असे सांगून ५ लाखाची मागणी केली. त्यापैकी २५ हजार रुपयाची लाच स्वीकारताना आरोग्य सेवीकेस अॅन्टी करप्शनच्या पथकाने रंगेहाथ पकडले.  ही करावाई आज (बुधवारी) दुपारी…

सांगलीत डेंग्यूचा ११ वा बळी ; परिसरात भीतीचे वातावरण

सांगली | पोलीसनामा आॅनलाइन -  शहरातील संजयनगर येथील युवकाचा शनिवारी डेंग्यूने मृत्यू झाला. अमोल आनंदराव कोळेकर  (वय 32 ) असे या तरूणाचे नाव आहे. गेल्या साडेचार महिन्यात मनपाक्षेत्रात डेंग्यूने 11 जणांचा मृत्यू झाला आहे. नागरिकांचे बळी जात…

पिंपरी-चिंचवड : शिबिरामध्ये १५० जणांची मोफत तपासणी

पिंपरी-चिंचवड : पोलीसनामा ऑनलाईन  जागतिक स्पाईन दिनाच्या निमित्त चिंचवड येथील सेव्हन ऑरेंज हॉस्पिटलच्या वतीने आयोजित मोफत तपासणी शिबिरात १५० पेक्षा जास्त नागरिकांनी मोफत तपासणी करून डॉक्टरांचा सल्ला घेतला. यामध्ये डिजिटल एक्सरे,…

मुंबईत डेंग्यूची दहशत, चार महिन्यांत ९ मृत्यू

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन मुंबईत १६ सप्टेंबरपर्यंत डेंग्यूच्या रुग्णांची संख्या २१३वरून सप्टेंबर अखेरपर्यंत ३९८वर पोहचली आहे. या महिन्यांत पाच जणांचा डेंग्युमुळे मृत्यू झाला आहे. तसेच जून ते सप्टेंबर यादरम्यान डेंग्यूमुळे ९ जणांचे…