Browsing Tag

आरोप

Video : निवडणूक कर्मचारीच सांगत होता ‘ते’ बटन दाबा ; भाजप कार्यकर्त्यांकडून बेदम मारहाण

मुरादाबाद : वृत्तसंस्था - भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मुरादाबाद येथील बुथ क्रमांक २३१ वरील निवडणूक कर्मचाऱ्याला मारहाण केली. बुथवरील मतदान कर्मचारीच मतदारांना समाजवादी पक्षाचे सायकल चिन्हासमोरील बटन दाबण्यास सांगत असल्याचा आरोप…

… त्यांची निम्मी भाषणे म्हणजे करमणूक : मुख्यमंत्री फडणवीस

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन - काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे नेत्यांची आश्वासने म्हणजे कोंबड्या विकण्याचा धंदा आहे. त्यांची नेहमी भाषणेही करमणुकीसाठी असतात. त्याचा वास्तवाशी काही संबंध नाही, असा आरोप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कर्जत…

काँग्रेसमध्ये गुंडांना प्राधान्य ; काँग्रेसच्या ‘या’ प्रवक्त्यांचा आरोप

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसमधील गटबाजी समोर आली आहे. महिलांसोबत गैरवर्तन करणाऱ्या गुंडांना पक्षात प्राधान्य दिलं जात असल्याचा आरोप काँग्रेस प्रवक्त्या प्रियंका चतुर्वेदींनी केला आहे. एका पत्रकार परिषदेत…

‘या’ अभिनेत्रीवर फॅशन डिझायनरला मारहाण केल्याचा आरोप

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - अभिनेत्री प्राजक्ता माळी विरोधात एका फॅशन डिझायनरने शिवीगाळ आणि मारहाण केल्याचा आरोप केला आहे. प्राजक्ता माळी विरोधात काशिमीरा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. जान्हवी मनचंदा यांनी हा आरोप केला आहे.…

मार्डचे डॉक्टर संतप्त, सरकारने फसवल्याचा आरोप

पोलीसनामा ऑनलाइन - स्टायपेंडच्या मुद्यावरून सरकार आम्हाला मूर्ख बनवत आहे. आता आमचा संयम संपला असून यावर्षी काही करून आम्हाला स्टायपेंड मिळायलाच हवा, अशी आक्रमक भूमिका राज्यातील निवासी डॉक्टरांची संघटना मार्डनं घेतली आहे. संतापलेल्या…

दलित मतांचे विभाजन व्हावे म्हणूनच भाजपकडून भीम आर्मीची स्थापना

लखनऊ : वृत्तसंस्था - भीम आर्मीचे नेते चंद्रशेखर यांनी वाराणासीतून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात निवडणूक लढवण्याची घोषणा केल्यानंतर बहुजन समाज पक्षाच्या प्रमुख मायावती यांनी त्यांच्यावर जोरदार टीका केली आहे. दलितांच्या मतांचं वीकरण…

‘त्या’ महिला वैद्यकीय अधिकाऱ्याचा ‘एसपी’ कार्यालयात गोंधळ

पोलीसनामा ऑनलाईन - जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश आसोले यांच्यासह अन्य चौघांविरुद्ध विनयभंग केल्याचा आरोप करणाऱ्या महिला वैद्यकीय अधिकाऱ्याने पुन्हा अमरावती पोलीस अधीक्षक कार्यालयात गोंधळ घातला. त्यामुळे गाडगेनगर पोलिसांनी त्यांना ताब्यात…

‘फेसबुक’ने दिली धक्कादायक कबुली

मुंबई : वृत्तसंस्था - सोशल नेटवर्किंग साईट 'फेसबुक'ने एक धक्कादायक खुलासा करुन आपल्याकडून झालेल्या चुकीची कबुली दिली आहे. कोट्यावधी वापरकर्त्यांचे पासवर्ड फेसबुकच्या अंतर्गत सर्व्हरवर सेव्ह करण्यात आले होते. ते देखील टेक्स्ट स्वरुपात.…

‘मै भी चौकीदार’ची धनंजय मुंडेंकडून खिल्ली तरीही मोदी म्हणतात धन्यवाद ! मुंडेंनी उडवली पुन्हा खिल्ली 

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - चौकीदार चौर है असं म्हणत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर अनेकदा हल्ला चढवला आहे. राफेल करारात मनमानी करून, घोटाळा करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनिल अंबानी यांचा ३० हजार…

पेंग्विन गोंजारत बसण्यापेक्षा लोकांच्या जीवाची काळजी करा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - मुंबई महापालिकेच्या मुख्यालयापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या ‘छत्रपती शिवाजी टर्मिनस स्थानका’ जवळील दादाभाई नौरोजी मार्गावरील पादचारी पूल गुरुवारी कोसळला. गर्दीच्या वेळी पूल कोसळून झालेल्या दुर्घटनेत…