home page top 1
Browsing Tag

आषाढी एकादशी

राज्य उत्पादन शुल्क विभागाचे सांगलीत छापे

सांगली : पोलीसनामा ऑनलाईन - राज्य उत्पादन शुल्क विभागाने जिल्ह्यात अवैधरित्या मद्य विक्री करणाऱ्या हॉटेल, धाब्यावर छापे टाकले. ४१ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. सांगलीतील दोन आणि कुपवाड औद्योगिक वसाहतीतील एका हॉटेलवर कारवाई करण्यात…

मुख्यमंत्र्यांनी विखे पाटलांसह ‘या’ काँग्रेस आमदाराच्या घरी ‘सदिच्छा’ भेट…

पंढरपूर : पोलीसनामा ऑनलाइन - आषाढी एकादशीनिमित्त महापूजेसाठी पंढपुरात उपस्थित असणाऱ्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसचे आमदार भारत भालके यांची त्यांच्या घरी जाऊन भेट घेतली आहे. यावेळेस गृहनिर्माण मंत्री राधाकृष्ण विखे,…

दौंड मधील प्रति पंढरपूर डाळिंब येथील विठ्ठल मंदिरात खा. कोल्हेंकडून महापूजा

दौंड : पोलीसनामा ऑनलाइन (अब्बास शेख)- आज आषाढी एकादशीनिमित्त दौंड तालुक्यातील डाळिंब येथे शिरुरचे खासदार अमोल कोल्हे यांनी विठ्ठलाची महापूजा केली.दौंड तालुक्यातील डाळींब बन येथील विठ्ठल मंदिर हे प्रतिपंढरपूर म्हणून ओळखले जाते.…

बळीराजाला दुष्काळातून मुक्त कर ; मुख्यमंत्र्यांचे विठ्ठलाला साकडे  

पंढरपूर : पोलीसनामा ऑनलाइन - महाराष्ट्र सुजलाम सुफलाम कर, बळीराजाला दुष्काळातून मुक्त कर, त्याला निसर्गाची साथ लाभू दे. जनतेच्या आकांक्षा व ईच्छा पूर्ण करण्याची ताकद राज्य सरकारला मिळावी, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विठ्ठलाकडे…

विठ्ठल महापुजेचा मान लातूरच्या ‘त्या’ दाम्पत्याला

पंढरपूर : पोलीसनामा ऑनलाइन - गेली ३९ वर्षे सलग वारी करणाऱ्या  लातूरच्या प्रयाग आणि विठ्ठल मारुती चव्हाण (रा. सांगवी सुनेवाडी तांडा, ता. अहमदपूर जि. लातूर) या दाम्पत्यांना मुख्यंमंत्र्यांसमवेत महापुजेचा मान मिळाला आहे. विठ्ठल चव्हाण (वय ६१)…

तर ‘गळक्या’ एसटी बसमधूनच अधिकार्‍यांची ‘परेड’ : परिवहन मंत्री दिवाकर रावते

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - पावसाळ्याला सुरुवात होत आहे. त्यामुळे नागरिकांना सरकारी सुविधा व्यवस्थित मिळण्याकडे प्रशासनाचा कल दिसत आहे. पावसात एसटी आणि बसने प्रवास करणाऱ्या प्रवाश्यांना गळक्या छतांमुळे त्रास होतो. त्यावर परिवहन मंत्री आणि…