इंधन दरात आणखी वाढ; पेट्रोलने केली नव्वदी पार
मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - कच्च्या तेलाची निर्यात करणारा जगातील सर्वात प्रथम क्रमांकाचा देश सौदी अरेबियाने आपल्या उत्पादनामध्ये घट केली आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ झाल्यामुळे सध्या पेट्रोल आणि डिझेलच्या…