Browsing Tag

इंडियन मेडिकल असोसिएशन

धक्कादायक ! कुंभमेळयानंतर उत्तराखंडमध्ये कोरोनाच्या रूग्णांमध्ये तब्बल 1800 टक्क्यांनी वाढ

डेहराडून (उत्तराखंड) : वृत्तसंस्था -   उत्तराखंडमध्ये एप्रिल महिन्यात कोरोनामुळे कुंभमेळा महिनाभरच ठेवण्यात आला होता. मात्र बाधितांची संख्या वाढू लागल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कुंभमेळा प्रतीकात्मक ठेवण्याची सूचना केली व ती मान्य…

Coronavirus : रुग्णांचे जीव वाचवणाऱ्या 126 डॉक्टरांचाच कोरोनाने मृत्यू

नवी दिल्ली : वृत्तसंस्था -  देशभरात कोरोना व्हायरसचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढला आहे. रुग्णसंख्याही वाढताना दिसत आहे. या रुग्णांना आरोग्यसेवा-सुविधा देण्यासाठी डॉक्टरांकडून प्रयत्न सुरु आहेत. पण आता या कोरोनाने डॉक्टरांनाच विळखा घातला आहे.…

इंडियन मेडिकल असोसिएशनच्या उपाध्यक्षांचा हल्लाबोल, म्हणाले – ‘PM नरेंद्र मोदीच कोरोनाचे…

नवी दिल्ली : वृत्त संस्था - कोरोनामुळे देशात बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे. बेड, ऑक्सिजनची कमतरता, रेमडेसिवीरचा तुटवडा यामुळे देशातील आरोग्य यंत्रणाच व्हेंटिलेटरवर गेली आहे. त्यातच आता इंडियन मेडिकल असोसिएशनचे उपाध्यक्ष डॉ. नवज्योत दाहिया…

इंडियन मेडिकल असोसिएशनने (IMA) सुरु केलीय Covid 19 हेल्पलाइनची सेवा; आता 24 तास मिळणार मदत

नवी दिल्ली : वृत्तसंस्था -  भारतात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. कोरोनामुळे अधिक बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे. यावरून आता इंडियन मेडिकल असोसिएशनने (IMA) एक छान सेवा आणली आहे. ही सेवा म्हणजेच देशभरात पसरलेल्या…

Juice Ani Chaha Sobat Aushdhache Nuksan : तुम्ही ज्यूस किंवा चहासोबत औषधं घेत नाही ना? जीवाला…

पोलीसनामा ऑनलाईन टीम : बहुतांश लोक पाण्यासोबत औषध घेतात. परंतु असेही काही लोक आहेत जे चहा किंवा ज्यूससोबत औषध, गोळी घेतात. तुम्ही सुद्धा असे करत असाल तर हे आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते. इंडियन मेडिकल असोसिएशनच्या रिसर्चमध्ये हे सुद्धा…

आज देशभरात डॉक्टरांचा संप, सुरू राहतील कोविड सेवा, जाणून घ्या काय-काय राहील बंद

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - इंडियन मेडिकल असोसिएशन (IMA) ने आज म्हणजे 11 डिसेंबर 2020 ला देशभरात डॉक्टरांच्या संपाची घोषणा केली आहे. आयएमएने आयुर्वेदच्या पोस्ट ग्रॅज्युएट डॉक्टरांना सर्जरीची मंजूरी देण्याच्या सरकारच्या निर्णयाविरोधात संपाची…

Coronavirus News : राज्यात ‘कोरोना’ची येणार दुसरी लाट ? IMA च्या राज्य अध्यक्षांची…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - राज्यात सप्टेंबर महिन्यात कोरोना संसर्गाने उच्चांकी पातळी गाठली होती. त्यानंतर ऑक्टोबर महिन्यात कोरोनाचा प्रसार कमी होऊन मृत्यू होणाऱ्या रुग्णांची संख्या देखील घटली आहे. तसेच रुग्ण बरे होण्याचा दर ९० टक्क्यांवर…

Unlock : दिवाळीपर्यंत संपूर्ण अनलॉक करणे घाईच आणि धाडसाचे ठरेल ! मुंबईत धोका वाढला, IMA चा इशारा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी नोव्हेंबरपर्यंत राज्यात संपूर्ण अनलॉकचे संकेत दिले असतानाच इंडियन मेडिकल असोसिएशनचे राज्य अध्यक्ष डॉ. अविनाश भोंडवे यांनी मात्र असे करण्याबाबत गंभीर इशारा दिला आहे. कोरोनाचा…

धक्कादायक ! ‘कोरोना’मुळे राज्यात 36 डॉक्टरांचा मृत्यू

पोलिसनामा ऑनलाईन - राज्यभरात कोरोनाचा हैदोस सुरुच आहे. असे असतानाही रात्रंदिवस काम करणार्‍या डॉक्टरांनाही कोरोनामुळे जीव गमवावा लागल्याच्या घटना घडल्या आहेत. कोरोना रुग्णांवर उपचार करताना संसर्ग झाल्याने आतापर्यंत राज्यातील 36 डॉक्टरांचा…