Browsing Tag

इंडियन सिनेमा

हॉलिवूडपट ‘अ‍ॅव्हेंजर्स एंडगेम’चा डायरेक्टर निघाला ‘भाईजान’ सलमानचा फॅन !

पोलीसनामा ऑनलाइन टीम - बॉलिवूड स्टार सलमन खान गेल्या 3 दशकांपासून चाहत्यांचं मनोरंजन करत आहे. त्याची स्टाईल, फॅशन त्याची भूमिका लोक सारं काही कॉपी करू पहात असतात. परंतु तुम्हाला माहिती आहे का हॉलिवूडचा एक दिग्गज डायरेक्टर सलमान खानचा फॅन…