Browsing Tag

इंडियाज सुपर मॉम

‘इंडियाज सुपर मॉम’ स्पर्धेच्या बहाण्याने महिलांना गंडा, स्पर्धा घेणारे ग्रॅंड फिनालेआधी पसार

पुणे : पोलीसनामा ऑनलाइ - ‘इंडियाज सुपर मॉम’ स्पर्धेसाठी गेल्या २ दिवसांपासून पुण्यात आलेल्या ४४ महिलांची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. रविवारी सायंकाळी घेण्यात येणाऱ्या अंतिम फेरी होण्याआधीच आयोजक, त्यांचे कर्मचारी फरार झाले…