Browsing Tag

इंडिया जस्टिस रिपोर्ट 2019

‘या’ 6 राज्यांत महिलांची पोलीस दलातील संख्या 33 % होण्यासाठी लागतील 300 वर्ष

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - संपुर्ण देशात 7 टक्के महिला पोलीस दलात सहभागी आहेत. तर कोणत्याही राज्यात एससी, एसटी आणि ओबीसीसाठी आरक्षित जागांवर महिला पोलीस अधिकारी देखील त्या मानाने कमी आहे. संपूर्ण देशात न्याय आणि कायदा व्यवस्थेत देखील…