Browsing Tag

इंडो-तिबेटियन बॉर्डर पोलिस

#YogaDay 2019 : ‘उणे’ २० अंश सेल्सिअस तापमानात लडाखमध्ये ITBP जवानांची योगासने

लडाख : वृत्तसंस्था - जगभरात आज आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा केला जात आहे. भारतातील अनेक ठिकाणी योगविषयक जागृती करण्यासाठी कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. त्यानुसार आज पहाटेपासूनच योग शिबिरांना सुरुवात झाली आहे. या योग दिनात भारतीय…