Browsing Tag

इंडो तिबेटीयन सीमा पोलीस दल

छत्तीसगड : ITBP च्या जवानांमध्ये आपसात झालेल्या गोळीबारात 6 ठार, 2 गंभीर जखमी

नारायणपूर (छत्तीसगड) : वृत्तसंस्था - इंडो तिबेटीयन सीमा पोलीस दलातील (ITBP) जवानांमध्ये आज (बुधवार) गोळीबारीची घटना घडली. यामध्ये सहा जवानांचा मृत्यू झाला तर दोन जवान गंभीर जखमी झाले आहे. ही घटना छत्तीसगड येथील नारायणपूर जिल्ह्यात घडली.…