Browsing Tag

इंदापूर उपनगराध्यक्ष

हर्षवर्धन पाटलांचे खंदे समर्थक भरत शहा यांचा तडकाफडकी राजीनामा

इंदापूर : पोलीसनामा ऑनलाइन - माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांचे खंदे समर्थक आणि इंदापूर अर्बन बँकेचे अध्यक्ष, कर्मयोगी सहकारी साखर कारखान्याचे संचालक, नगरसेवक भरत शहा यांनी घरगुती कारण सांगत त्यांच्याकडील विविध पदांचा तडकाफडकी राजीनामा दिला…