Browsing Tag

इंदापूर क्राईम न्युज मराठी

इंदापूरात घरफोड्याचे सत्र थांबता थांबेना; आंबेडकर नगरमध्ये रात्रीत 5 ठिकाणी घरफोड्या

इंदापूर : इंदापूर शहर व परिसरामध्ये सुरू असलेले घरफोड्यांचे सत्र थांबता थांबत नसल्याने स्थानिक पोलीसांची डोकेदुखी वाढली आहे. मागील दीड ते दोन महिन्यापूर्वी अंबीकानगर येथील हायवे रोडलगत अनेक व्यापारी गाळ्याचे शटर उचकटुन त्यातील ऐवजावर अज्ञात…