Browsing Tag

इंदापूर

खंडाळा : वीर धरणाच्या परिसरात ‘पार्टी’ करत हवेत ‘गोळीबार’ ! बारामती, इंदापूर, पुरंदरमधील 9 तरूण…

खंडाळा : Khandala  - खंडाळा Khandala तालुक्यातील तोंडल या वीर धरणालगतच्या गावात मद्यपान पार्टीचे आयोजन करुन मद्यधुंद झालेल्या तरुणांना आपला दरारा दाखविण्याची खुमखुमी चांगलीच अंगलट आली़ पुणे जिल्ह्यातील बारामती, इंदापूर, पुरंदर आणि सातारा…

ठाकरे सरकारकडून उजनीच्या पाण्याचा आदेश रद्द !

बारामती : पोलीसनामा ऑनलाइन - मागील काही दिवसांपासून उजनीच्या पाण्यावरुन वाद पेटला आहे. अखेर आंदोलकांच्या आक्रमक पावित्र्यापुढे सरकारने नमतं घेतलं आहे. राज्य सरकारने एक पाऊल मागे घेत जयंत पाटील यांनी काढलेला तो लेखी आदेश रद्द केला आहे. जयंत…

इंदापूर : बनावट रेमडेसिविर प्रकरणी डॉक्टर गजाआड, वैद्यकीय क्षेत्रात प्रचंड खळबळ

बारामती : पोलीसनामा ऑनलाइन - बनावट रेमडेसिविर बनविणा-या टोळीची पाळेमुळे शोधून काढण्यात बारामती तालुका पोलिसांना यश आले आहे. या प्रकरणी पोलिसांनी भवानीनगर (ता.इंदापुर) येथील डॉक्टरला अटक केली आहे. या रॅकेटमध्ये डॉक्टरचाही सहभाग असल्याचे…

शरद पवार यांच्या बारामतीतील निवासस्थानी सुरक्षा वाढवली; उजनीचे 5 टीएमसी पाणी इंदापूरला देण्याचा वाद

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष व ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या बारामतीमधील माळेगाव येथील गोविंदबाग या निवासस्थानावरील सुरक्षा व्यवस्था वाढविली आहे. उजनीचे ५ टीएमसी पाणी इंदापूर तालुक्याला देण्याचा…

Indapur : शस्राच्या धाकाने प्रवाशांना लुटणारा फरार अट्टल गुन्हेगार अटकेत; स्थानिक गुन्हे शाखेची…

इंदापूर : पोलीसनामा ऑनलाइन - इंदापूर शहरातील बाह्यवळण मार्ग, महात्मा फुले चौक, देशपांडे व्हेज नजिक, लघुशंकेसाठी थांबलेल्या आल्टो कार मधील कुटुंबाला चार जणांच्या टोळक्याने धारदार शस्राने मारहाण करून रोख रक्कम व दागीने लुटल्याची घटना १५…

Coronavirus : इंदापुर तालुक्यातील 45 वर्षीय डॉक्टरचा कोरोनाने मृत्यू; आतापर्यंत तालुक्यातील 353…

पोलीसनामा ऑनलाइन - गेल्या काही दिवसांपासून इंदापूर तालुक्यात लॉकडाऊनमुळे कोरोना रुग्णांची संख्या घटत आहे. त्यामुळे दिलासा मिळाला आहे. परंतु रुग्णसेवा बजावणा-या डॉक्टरालाच जीव गमवावा लागत असल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. अंथुर्णे येथील…

इंदापूर कृती शेतकरी समितीचा इशारा, म्हणाले – ‘उजनीतून पाण्याचा एकही थेंब सोलापूरला जाऊ…

इंदापूर : पोलीसनामा ऑनलाइन - उजनी धरणातून इंदापूरला दिलेल्या 5 टीएमसी पाण्याला सोलापूरच्या लोकप्रतिनिंधीनी विरोध दर्शवला आहे. त्यामुळे सोलापूरलाही उजणी धरणातून पाण्याचा एकही थेंब जाऊ दिला जाणार नाही. सध्या नदीतून दिलेले पाणी देखील बंद…

इंदापूर तालुक्यात कोरोना रुग्णसंख्या झाली दुप्पट, प्रशासनाची चिंता वाढली

इंदापूर : पोलीसनामा ऑनलाइन - इंदापूर तालुक्यात दिवसागणिक कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. शंभर पेक्षा कमी रुग्णसंख्या असताना शनिवारी (दि. 15) थेट दुपट्ट वाढ झाली आहे. त्यामुळे प्रशासनाच्या चिंतेत भर पडली आहे. तालुक्यात 708 जणांच्या…