Browsing Tag

इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठ

IGNOU June TEE exam 2020 : ‘इग्नू’ने सर्व परीक्षा पुढे ढकलल्या

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठ (इग्नू) ने आपल्या सर्व परीक्षा पुढील आदेशांपर्यंत स्थगित केल्या आहेत. इग्नू यासंदर्भात परीक्षेच्या 15 दिवस आधी माहिती देईल, असे संस्थेने म्हटले आहे. इग्नूचे कुलपती प्रो.…