Browsing Tag

इंदुबाई प्रतिष्ठान

Pune : महात्मा फुले आणि डॉ. आंबेडकर जयंती घरात साजरी करून पुस्तक मिळवा

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - कोरोना महामारीमुळे महात्मा ज्योतिबा फुले आणि महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती घरात साजरी करून त्यांचे पुस्तक मिळवा, असे आवाहन हडपसर इंदुबाई प्रतिष्ठानचे अध्यक्ष मुकेश वाडकर आणि अर्जुन प्रतिष्ठानचे अध्यक्ष…