Browsing Tag

इंदूर पोलीस

17 वर्षापुर्वी बलात्कार करणार्‍याला तिनं पाहिलं Facebook वर, दाखल केला FIR

इंदौर : गेल्या वर्षी एका महिलेने एका व्यक्तीचे प्रोफाईल पाहिले. त्याला पाहून तिला आपल्यावर १७ वर्षापूर्वी ज्याने बलात्कार केला होता, तो हाच असल्याचे लक्षात आले. त्यानंतर तिने तक्रार करण्याचा निर्णय घेतला. इंदूरमधील महिला पोलीस ठाण्यात १७…