Browsing Tag

इंदूर

MP मधील ‘हनी ट्रॅप’चं महाराष्ट्र ‘कनेक्शन’, अनेक नेत्यांचे धाबे दणाणले

भोपाळ : वृत्तसंस्था - मध्य प्रदेशाच्या राजकारणात हनी ट्रॅपमुळे खळबळ उडाली आहे. मात्र, आता या हनी ट्रॅपचे कनेक्शन महाराष्ट्रात असल्याचे समोर आले. या प्रकरणाचे धागेदोरे उघडकीस आले तर ऐन निवडणुकीच्या तोंडावर महाराष्ट्रात मोठी खळबळ उडण्याची…

MPमध्ये ‘हनी ट्रॅप’ रॅकेटची खमंग चर्चा, दिग्विजय सिंहांनी उपस्थित केला ‘BJP…

इंदूर : वृत्तसंस्था - मध्य प्रदेशच्या प्रसिद्ध 'हनी ट्रॅप' प्रकरणावरून राज्यात सत्ताधारी कॉंग्रेस आणि भाजप यांच्यात सुरू असलेली चढाओढ रविवारी शिगेला पोहोचली. कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह यांनी मोहपाश टोळीतील च्या अटक केलेल्या…

‘बॅटमॅन’ MLA आकाश विजयवर्गीयवर बरसले PM मोदी ; म्हणाले, ‘मुलगा कोणाचा पण असो…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय जनता पक्षाचे महासचिव कैलाश विजयवर्गीय यांचा मुलगा आकाश विजयवर्गीय याला एका सल्ला दिला आहे. इंदूर मधून आमदार असलेल्या आकाशने महापालिका अधिकाऱ्यांना मारहाण केल्याप्रकरणात मोदी…

Video : भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस कैलास विजयवर्गी यांच्या आमदार मुलाकडून पालिकेच्या अधिकार्‍यास…

इंदूर : वृत्तसंस्था - पालिकेच्या वतीने जीर्ण झालेली घरे पाडण्यासाठी आलेल्या पालिका अधिकाऱ्याला भाजपा आमदार आणि भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस कैलास विजयवर्गी यांचा मुलगा आमदार आकश विजयवर्गी याने गुंडागिरीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल…

वर्षभरात ‘गूढ’ उलगडलं : ‘या’ कारणामुळे भय्यूजी महाराजांनी केली आत्महत्या

इंदूर : वृत्तसंस्था - आध्यात्मिक गुरु भय्यूजी महाराज यांनी इंदूरमध्ये स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली. या घटनेला आज वर्ष पूर्ण झाले आहे. भय्यूजी महाराज यांच्या आत्महत्येचे गूढ आता जवळपास उलगडलेले आहे. आपली बदनामी केली जाईल अशी भीती भय्यू…

आता रेल्वे प्रवाशांना शंभर रूपयात मिळणार मसाज सुविधा

पोलीसनामा ऑनलाइन टीम - पश्चिम रेल्वेच्या रतलाम विभाग इंदूर स्टेशनवरून धावणाऱ्या ३९ रेल्वे गाड्यांमध्ये प्रवाशांना मसाजची सुविधा देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. फक्त शंभर रुपयांत प्रवाशांना डोके व पायाच्या तळव्याची मसाज केली जाणार आहे.…

…तर मी ‘डॉक्टरी’ पेशा सोडून देईन ; सुमित्रा महाजन यांना डॉक्टरांनी सुनावले

इंदूर : पोलीसनामा ऑनलाइन - लोकसभा अध्यक्षा सुमित्रा महाजन यांना सरकारी योजनांची स्तुती करणे चांगलेच महागात पडले. इंदूरमधील इंडियन मेडिकल असोसिएशनच्या कार्यक्रमात सुमित्रा महाजन यांना डॉक्टरांनी सरकारी योजना कशा चालतात, याचा ट्रेलरच दाखविला.…

भैय्यू महाराज आत्महत्या प्रकरणी धक्कादायक खुलासा

इंदूर : वृत्तसंस्था - भैय्यू महाराज आत्महत्या प्रकरणी महत्वाचे पुरावे हाती लागले आहेत. भैय्यू महाराज यांनी १२ जून २०१८ रोजी डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केली होती. त्यानंतर देशात एकच खळबळ उडाली होती. या घटने नंतर अनेक…

तब्बल 12 हजार रुद्राक्षांपासून बनवले सिटी स्कॅन मशीनसारखे यंत्र

इंदूर : वृत्तसंस्था - एका व्यक्तीने अ‍ॅक्युप्रेशरच्या तंत्रावर कार्य करणारे नवे उपकरण बनवले आहे. या उपकरणाचे विशेष म्हणजे 12 हजारांपेक्षा अधिक रुद्राक्षांचा वापर करून हे उपकरण बनवण्यात आले आहे. मानवी शरीरासाठी हे उपकरण खूपच उपयोगी ठरणार…

भय्यू महाराजांची मुलगी कुहू हिची झाली पाच तास पोलीस चौकशी

इंदूर : मध्य प्रदेश वृत्तसंस्था - देशभर प्रसिद्ध असणारे अध्याधित्मिक गुरु भय्यू महाराज यांनी त्यांच्या राहत्या घरी आत्महत्या केली. त्यांच्या आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट असले तरी त्यांच्या आत्महत्ये नंतर अनेक नाट्यमय घडामोडी घडल्या आहेत.…