Browsing Tag

इंधन खर्च

रिक्षात बसता क्षणी 22 रुपयांचे मीटर पडणार, जिल्ह्यातील 12 हजार रिक्षाचालकांना होणार फायदा

कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाइन - तब्बल चार वर्षांनी रिक्षाचालकांना रिक्षाभाडेवाढ गुरुवारी (दि. 8) जाहीर करण्यात आली आहे. रिक्षाचे सुरुवातीचे किमान भाडे 20 वरून 22 रुपये केले असून तेथून पुढे प्रत्येक किलोमीटरचे भाडे 17 वरून 18 रुपये करण्यास…