Browsing Tag

इतिहास संशोधन क्षेत्र

भारत इतिहास संशोधक मंडळाचे अध्यक्ष प्रा श्री. मा. भावे यांचं पुण्यात निधन !

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - भारत इतिहास संशोधक मंडळाचे अध्यक्ष प्रा श्री. मा. भावे यांचं वृद्धापकाळानं निधन झालं आहे. त्यांनी इतिहास संशोधन क्षेत्रात चिकीत्सक वृत्तीनं काम केलं. जीर्णोद्धार सारखी विविध पुस्तक त्यांनी लिहिली.नवभारत या…