Browsing Tag

इदगाह मैदान

कत्तलीसाठी आणलेल्या 42 गायींची सुटका; दौंड पोलिसांनी केला चौघांवर गुन्हा दाखल

पुणे : पुणे जिल्ह्यातील दौंड शहर व परिसरात कत्तलीसाठी आणलेल्या ४२ गायांची पोलिसांनी सुटका केली आहे. याप्रकरणी दौंड पोलिसांनी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.दौंड शहरातील इदगाह मैदानाजवळ खाटीक गल्लीत २६ गायी आणि दौंड शहराजवळील लिंगाळी…