Browsing Tag

इन्फ्लून्झा विषाणू

‘कोरोना’ची लस दरवर्षी घ्यावी लागणार, ICMR च्या महासंचालकांनी दिले संकेत

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - जगभर हाहाकार घातलेल्या कोरोनावर लस आल्यानंतर देखील काही समस्यांना सामोर जावं लागणार आहे. कोरोना टाळण्यासाठी लोकांना दरवर्षी लस घ्यावी लागू शकते असे संकेत आयसीएमआरचे महासंचालक डॉ बलराम भार्गव यांनी दिले आहेत.…