Browsing Tag

इन्सेन्टिव

दोनपेक्षा अधिक मुलं होऊ द्या, इन्सेन्टिव देऊ

विजयवाडा : वृत्तसंस्था- आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडूंनी एक हटके घोषणा केली आहे. दोन किंवा दोनपेक्षा अधिक अपत्य होऊ द्या, असं आवाहन आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी तरुण जोडप्यांना केलं आहे. एवढचं नव्हे तर दोन…