Browsing Tag

इमारत

Pune : कुमठेकर रस्त्यावर असलेल्या शिक्षण खात्याच्या इमारतीला भीषण आग (व्हिडिओ )

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - कुमठेकर रस्त्यावर असलेल्या शिक्षण खात्याच्या इमारतीला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. आगीत शिक्षण खात्याचे स्क्रॅप मटेरियल जळून खाक झोले आहे. अग्निशमन दलाच्या जवानांनी आग आटोक्यात आणली आहे.…

कोंढवा : बांधकामामध्ये गुंतवणूक करण्याच्या आमिषाने 74 लाखांची फसवणूक, FIR दाखल

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - बांधकामामध्ये गुंतवणूक केल्यास इमारतीमधील 10 फ्लॅट किंवा चांगला मोबदला देण्याचे आमिष दाखवून 74 लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार पुण्यात उघडकीस आला आहे. या प्रकरणी कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला…

Pune News : इमारतीच्या पहिल्या मजल्यावरून तोल जाऊन पडल्याने मजुराचा मृत्यू

पुणे : पोलिसनामा ऑनलाइन - इमारतीच्या पहिल्या मजल्यावरून तोल जाऊन पडल्याने मजुराचा मृत्यू झाल्याची घटना कात्रजजवळ घडली. थांबून क्रेनने विटा वाहून नेण्याचे काम सुरू असताना हा प्रकार घडला आहे. शत्रुघ्न ब्रिजबिहारी विश्वकर्मा (वय 30) असे मृत्यु…

Pune : बुधवार पेठेतील मोबाईलच्या दुकानाला भीषण आग, सुदैवाने जीवित हानी नाही

पुणे : पोलिसनामा ऑनलाइन - बुधवार पेठेतील मोबाईलच्या दुकानाला भीषण आग लागल्याची घटना रात्री घडली. या आगीत दुकान पूर्ण जळून खाक झाले आहे. सुदैवाने जिवीत हानी झालेली नाही.बुधवार पेठेतील तापकीर गल्लीत समर्थ प्लाजा ही इमारत आहे. या इमारती…

ठाकरे सरकारचा पुन्हा एकदा फडणवीसांना दणका, आरे कारशेडचा निर्णय गुंडाळला

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - तत्कालीन फडणवीस सरकारनं मुंबईतील आरे कारशेडबाबत घेतलेला निर्णय रद्द करत मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी घेतला आहे. एकप्रकारे तो निर्णय म्हणजे फडणवीसांना आणखी एक धक्का मानला जातो आहे. आरे हा जंगलाचा भाग असल्याचं…