Browsing Tag

इम्रान खान

काश्मीरमध्ये हिंसा करणारे पाकिस्तानी आतंकवादी काश्मीर आणि PAK चे ‘दुश्मन’, इम्रान…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - अमेरिकेने इम्रान खान यांनी जिहादींना उद्देशून केलेल्या वक्तव्याचे स्वागत केले आहे तसेच हे वक्तव्य महत्वाचे असल्याचे सांगितले आहे. क्षेत्रीय ठिकाणी स्थिरता येण्यासाठी अमेरिका पाकिस्तानकडून दहशतवाद्यांना लगाम…

इम्रान खान, ‘आता तुम्ही कटोरा घेऊन जगात सगळीकडं भीक मागा’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - हिंदी जगतातले एक प्रसिद्ध कवी डॉ. कुमार विश्वास यांनी आपल्या ट्विटर वर एक ट्विट केले आहे. त्यामुळे ते सध्या चांगलेच चर्चेत आले आहेत. ट्विट मध्ये त्यांनी चक्क पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांना एक सल्ला दिला…

इम्रान खानची टरकली ! जिहादींना काश्मीरकडे न जाण्याचा दिला सल्‍ला, भारत चोख प्रत्युत्‍तर देणार…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - नेहमीच भारताला पोकळ धमक्या देणारे इम्राण खान हे आता चांगलेच घाबरलेले दिसताहेत भारताविरोधात कोणतीही कारवाई करताना इम्रान खान चांगलाच विचार करताहेत. नुकतेच इम्रान खान यांनी पाकिस्तान्यांना चेतावणी दिली आहे की,…

पाकिस्तान : हिंदू मुलगी नम्रताच्या हत्येप्रकरणी ‘या’ प्रसिद्ध क्रिकेटरनं PM इम्रान खान…

कराची : वृत्तसंस्था - वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या हिंदुधर्मीय विद्यार्थिनीच्या अनाकलनीय हत्येविरोधात सध्या पाकिस्तानमध्ये निदर्शने होत आहेत. या प्रकरणात आता माजी क्रिकेटपटू आणि रावळपिंडी एक्सप्रेस म्हणून प्रसिद्ध असलेल्या शोएब अख्तरने देखील…

पाकिस्तानच्या दुटप्पीपणावरून उईगुर कॉंग्रेसच्या अध्यक्षांनी इम्रान खानला फटकारलं

जिनिव्हा : वृत्तसंस्था - भारत सरकारने जम्मू-काश्मीर मधून ३७० कलम रद्द केल्यानंतर पाकिस्तानचा अक्षरशः तिळपापड झाला आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान काश्मीर मुद्यावरून भारतावर टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीयेत. इम्रान खान प्रत्येक…

मुस्लिम राष्ट्रांचा इम्रान खानला ‘इशारा’, नरेंद्र मोदींबद्दल ‘तोंड’ सांभाळून…

इस्लामाबाद : वृत्तसंस्था - जम्मू्-काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारे कलम रद्द केल्यानंतर पाकिस्तानचा थयथयाट सुरूच आहे. काश्मीरच्या मुद्द्यावर कोणताही देश पाकिस्तानला पाठिंबा देण्यास तयार नाही. आंतरराष्ट्रीय पातळीवर काश्मीर मुद्द्यावरून…

इम्रान खान स्वदेशातच ‘एकाकी’, जनाधारही नाहीसा झाला ! संसदेनंतर रॅलीतही लोकांकडून…

लाहोर : वृत्तसंस्था - भारताने कलम ३७० हटवण्याचा निर्णय घेतल्यानंतर पाकिस्तानने द्वेषापोटी आणि उथळपणे अनेक चुकीचे निर्णय घेत स्वतःच्याच पायावर धोंडा पाडून घेतला आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान आता आपल्याच देशात अक्षरशः एकटे पडले आहेत.…

आत्ताच नको तर मी सांगितल्यावर ‘LoC’वर जा, इम्रान खान यांनी PoK मधील सभेत सांगितलं

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - 'काश्मीर आवर'नंतर इमरान खान यांनी पाकव्याप्त काश्मीरची राजधानी मुजफ्फराबादमध्ये शुक्रवारी एका मोठ्या कार्यक्रमात UNGA मध्ये काश्मीरचा मुद्दा परत उचलला. आर्थिक हितांमुळे मुस्लिस देशांनी या प्रकरणात पाकची साथ दिली…

काश्मीरच्या मुद्यावर जगाचा पाकिस्तान नव्हे तर भारतावर ‘विश्‍वास’, इम्रान खानच्या…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था -  काश्मीरचा विशेष दर्जा काढून घेतल्यानंतर भारत पाकिस्तान संबंध खूपच गरम झाले आहेत. दोन्ही स्तरातून यावर जोरदार प्रतिक्रिया दिल्या जात आहेत. नुकतेच इम्रान खान सरकारमध्ये गृहमंत्री असलेल्या एजाज अहमद शाह यांनी…

‘POK’ बद्दल इम्रान खान करणार मोठी घोषणा ?

इस्लामाबाद : वृत्तसंस्था - पाकिस्तानचे राष्ट्राध्यक्ष इम्रान खान पाकव्याप्त काश्मीरबद्दल शुक्रवारी मोठी घोषणा करण्याची शक्यता आहे. पाकव्याप्त काश्मीरची राजधानी मुजफ्फराबादमध्ये एका सभेत हा निर्णय जाहीर करण्याची शक्यता आहे. काश्मीरबद्दल…