home page top 1
Browsing Tag

ईडी

INX Media Case : पी. चिदंबरम यांना ED कडून अटक, चौकशींनंतर कारवाई

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - माजी केंद्रीय अर्थमंत्री पी चिदंबरम यांना सक्तवसुली संचलनालयाकडून म्हणजेच ईडीकडून आज अटक करण्यात आली. दिल्लीतील तिहार तुरुंगातून ईडीने चिदंबरम यांना ताब्यात घेतले. या अटकेआधी जवळपास तासभर त्यांची चौकशी करण्यात…

तिहार जेलमध्ये असलेल्या चिदंबरम यांना आणखी एक झटका, कोर्टानं ED ला अटक करण्याची दिली परवानगी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - आयएनएक्स मीडिया घोटाळा प्रकरणात अडकलेले देशाचे माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांना अटक करण्यास सक्तवसुली संचलनालयाला (ED) मंगळवारी (दि.15) विशेष न्यायालयाने परवानगी दिली. न्यायालयाच्या निर्देशानुसार ईडीचे पथक…

‘त्या’ प्रकरणी NCP चे नेते प्रफुल्ल पटेल यांना ED चे ‘समन्स’,…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - अंडरवर्ल्डचा डॉन दाऊद इब्राहिमचा निकटवर्तीय इक्बाल मिर्चीसोबत आर्थिक आणि जमीन व्यवहार झाल्याप्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने (ED) राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल…

मी ‘ED-बिडी’ला भीक घालत नाही, ‘लाव रे तो व्हिडिओ’ लवकरच : राज ठाकरे

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - सध्या विधानसभेनिमित्त राज ठाकरे आपल्या पक्षांसाठी महाराष्ट्रभर प्रचारसभा घेत आहेत. मात्र यंदा राज ठाकरेंनी लोकसभा निवडणूकीत 'लाव रे तो व्हिडिओ' हा गाजलेला पॅटर्न अजून वापरलेला नाही. काही दिवसांपूर्वी राज ठाकरेंवर…

शरद पवार हे खोटं बोलत आहेत : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - ईडीच्या कार्यालयात जाऊ नका यासाठी मुख्यमंत्र्यांनी मला फोन केला असा दावा शरद पवारांनी जाहीर सभेत केला होता. त्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टीकरण देत हा दावा फेटाळला आहे. मी कधीही शरद पवारांना फोन…

शिवसेनेचा ढाण्या वाघ भाजपच्या अजगराला घाबरला : डॉ. अमोल कोल्हे

सांगली (तासगाव) : पोलीसनामा ऑनलाइन - राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी शिवसेनेवर घणाघाती टीका केली आहे. भाजप नावाचा एक भला मोठा अजगर सुटला होता. तो जो दिसेल त्याला सीबीआय, ईडीची भीती दाखवून फुत्कार टाकायचा. त्यानंतर…

…मग तेंव्हा कोणते राजकारण होते : उद्धव ठाकरे

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन - ‘ईडी’च्या कारवाई वरुन सुडाचे राजकारण केले जात असल्याचे सांगितले जातय मग, मुंबईच्या दंगलीप्रकरणी बाळासाहेब ठाकरे यांना नाहक अटक केली होती तेव्हा काय धर्माचे, न्यायाचे राजकारण होते का? असा सवाल उपस्थित करत शिवसेना…

निवडणुकीच्या वेळी ‘फोन-टॅपिंग’चे प्रमाण वाढले

मुंबई : पोलीसानामा ऑनलाइन - राज्यात विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा जोर वाढू लागला आहे. राजकीय वातावरण तापू लागले आहे. अशा वातावरणात राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. राज्य सरकार हे विरोधकांची हेरगिरी करत आहे…

आणि सांगा आम्ही बेरोजगार तरूणांनी पोट कसं भरायचं ? राष्ट्रवादीचं ‘रॅप साँग’ अन् भाजपवर…

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे 'राष्ट्रवादी पुन्हा...' या गाण्याच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने मतदारांना साद घातली आहे. तर आता सरकारला प्रश्न विचारणारे राष्ट्रवादीचे…

PMC घोटाळा : पंजाब आणि महाराष्ट्र सहकारी बँकेचे माजी MD जॉय थॉमस यांना अटक

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - आर्थिक गुन्हे शाखेने (EOW) पंजाब आणि महाराष्ट्र सहकारी बँक (PMC) प्रकरणात बँकेचे माजी एमडी जॉय थॉमस यांना अटक केली आहे. यापूर्वी पीएमसी घोटाळ्याप्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने (ED) ६ ठिकाणी छापा टाकला होता.…