Browsing Tag

ईडी

विजय माल्याला मोठा धक्का ! SBI सह सर्व बँका संपत्ती विकून करू शकणार ‘वसुली’, PMLA…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - प्रिव्हेंशन ऑफ मनी लॉन्ड्रिंग अ‍ॅक्ट (PMLA) च्या विशेष कोर्टाने भारतीय स्टेट बँक आणि इतर काही बँकांना विजय मल्ल्याची जप्त केलेली संपत्ती विकून कर्ज वसूल करण्यास परवानगी दिली आहे. अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी)…

भविष्यात याची ‘किंमत’ मोजावी लागेल, नाराज राजू शेट्टींचा महाविकास आघाडीला…

सांगली : पोलीसनामा ऑनलाइन - शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या महाविकास आघाडीच्या जम्बो मंत्रिमंडळाचा शपथविधी आज पार पडला. मात्र, या शपथविधी सोहळ्यासाठी घटकपक्षांचा विसर सरकारला पडला आहे. त्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू…

ED नं जप्त केली माजी IAS अधिकार्‍याची 36.12 कोटींची मालमत्ता, सर्वत्र खळबळ

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - गुजरात कॅडरचे माजी आयएएस अधिकारी संजय गुप्ता आणि त्यांच्या कुटुंबाची 36.12 कोटी रुपयांची संपत्ती प्रवर्तन निदेशालयाने (ईडी) मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायद्याखाली (पीएमएलए) जप्त करण्यात आली आहे. गुरुवारी ईडीने ही…

अजित पवारांच्या ‘त्या’ भूमिकेची CBI मार्फत चौकशी करता का ? हायकोर्टाचा सरकारला…

नागपूर : पोलीसनामा ऑनलाइन - विदर्भातील कोट्यावधी रुपयाच्या सिंचन प्रकल्प घोटाळा प्रकरणाची व त्यात माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची काय भूमिका आहे हे शोधून काढण्यासाठी सीबीआय, ईडी किंवा अन्य स्वतंत्र यंत्रणेमार्फत चौकशी करण्याच्या मागणीवर…

PMC बँक घोटाळा : HDIL च्या मालकांविरूध्द ED नं दाखल केले 7000 पानांचं ‘चार्जशीट’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - PMC बँक प्रकरणी बँक घोटाळ्यातील सक्तवसुली संचलनालयाने (ईडीने) सोमवारी सात हजार पानांचे आरोपपत्र विशेष पीएमएलए न्यायालयात दाखल केले आहे. ईडीने या प्रकरणी एचडीआयएलचे मालक राकेश वधावन आणि त्याच्या मुलगा सारंग वधावन…

‘या’ अटींवर पी. चिदंबरम यांना सुप्रीम कोर्टाकडून जामीन मंजूर

नवी दिल्ली : पोलीसनामा ऑनलाइन - काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांना सुप्रीम कोर्टाने जामीन मंजूर केला आहे. आयएनएक्स मीडिया घोटाळयाप्रकरणी चिदंबरम यांना अंमलबजावणी संचनालयानं (ईडी) अटक केली होती. तब्बल 106…

ED कडून ‘या’ माजी मुख्यमंत्र्यांना मोठा धक्का, पुन्हा होणार चौकशी सुरू

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - राज्यात महाविकासआघाडीचं नवं सरकार स्थापन होणार असताना काँग्रेसमध्ये देखील आनंद साजरा केला जात आहे. परंतू त्या आनंदात मात्र मिठाचा खड्डा पडला आहे. याला कारण आहे की काँग्रेसच्या एका नेत्यामागे पुन्हा एकदा ईडीची…

‘मी रंगा-बिल्लासारखा आरोपी आहे का ?’ पी. चिदंबरम यांनी सुप्रीम कोर्टात विचारलं

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - आयएनएक्स मीडिया प्रकरण आणि मनी लाँड्रिंग प्रकरणी गेल्या 99 दिवसांपासून जेलमध्ये असलेले काँग्रेसचे माजी अर्थमंत्री पी चिंदबरम यांनी दिल्ली उच्च न्यायालयानं जामीन देण्यास नकार दिल्यानंतर बुधवारी सर्वोच्च न्यायालयात…

‘हे’ भाजपाचे 4 खेळाडू आहेत, संजय राऊतांनी सांगितलं

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - राज्यपालांनी देवेंद्र फडणवीस यांना 30 नोव्हेंबरपर्यंत बहुमत सिद्ध करण्याची मुदत दिली आहे. यावर भाजपानं राष्ट्रपती भवन, राज्यपाल भवन आणि महाराष्ट्राचा काळाबाजार केला आहे. भाजपाला फोडाफोडी करता यावी, यासाठीच 30…

95 हजार कोटींच्या घोटाळ्यातील आरोपीला मोदींनी उपमुख्यमंत्री का केलं ? : रविश कुमार

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - महाराष्ट्रातील राजकारणात विधानसभा निवडणुकांपासूनच दररोज एक नवा ट्विस्ट पाहायला मिळत आहे. राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादी व शिवसेनेचं सरकार स्थापन होणार असं वाटलं असतानाच राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी बंडखोरी करत…