Browsing Tag

ईव्हीएम

…तर बारामतीमध्ये तुम्हाला हरवलं असतं : भाजपचे नेते चव्हाण

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - लोकसभा निवडणुकीत राज्यात राष्ट्रवादीला फक्त ५ जागांवर विजय मिळवता आला. त्यानंतर काल रात्री झालेल्या एका कार्यक्रमात शरद पवार यांनी ईव्हीएम यंत्रणेबाबत शंका व्यक्त केली होती. त्यावर भाजपचे नेते मधु चव्हाण यांनी…

ईव्हीएममध्ये नव्हे तर हिंदूंच्या मेंदूत फेरफार : असदुद्दीन ओवैसी

हैद्राबाद : वृत्तसंस्था - यंदाच्या लोकसभा निवडणुकीत भाजप आणि एनडीएच्या झालेल्या दणदणीत विजयावर एमआयआमचे प्रमुख आणि खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी टीका केली आहे. त्यांनी असे म्हटलं आहे की ‘ईव्हीएममध्ये फेरफार करण्यात आलेला नाही, तर हिंदूंच्या…

नाही तर यंदाची निवडणूक पारदर्शी आणि मुक्त वातावरणात झाली नाही : आझम खान

लखनऊ : वृत्तसंस्था - एक्झिट पोलमध्ये पुन्हा एकदा भाजपला बहुमत मिळणार असे दाखवले जात असताना विरोधक मात्र ईव्हीएम मशीनमध्ये फेरफार करून भाजप पुन्हा एकदा सत्तेवर येणार असल्याचे सांगत आहेत. त्यामुळे नाकी काय होणार हे येत्या २३ तारखेला स्पष्ट…

‘EVM’ च्या सुरक्षेची जबाबदारी निवडणूक आयोगाची : माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - लोकसभा निवडणुकीचे मतदान संपल्यानंतर एक्झिट पोलची आकडेवारी समोर येताच विरोधी पक्षांनी पुन्हा एकदा ईव्हीएमवर हल्ला चढविला आहे. आज दिल्लीत १९ विरोधी पक्षांनी एकत्र येत ईव्हीएमप्रश्नी निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांची…

‘व्हीव्हीपॅट’ आणि ‘ईव्हीएम’ मतमोजणीत विसंगती आढळल्यास निवडणूक आयोग काय करणार…

पोलीसनामा ऑनलाईन : सर्वोच्च न्यायालयात विरोधकांनी 50 % व्हीव्हीपॅटची तपासणी करावी अशी मागणी केली होती. ती मागणी फेटाळत सर्वोच्च न्यायालयाने प्रत्येक विधानसभा मतदारसंघातील पाच मतदान केंद्रावरील व्हीव्हीपॅटची तपासणी करण्याचे आदेश निवडणूक…

खळबळजनक ! खासगी वाहनं, दुकानात सापडल्या ईव्हीएम मशीन ; व्हिडीओ व्हायरल

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - लोकसभा निवडणुकीचे निकाल हाती येण्यास अवघे काही तास शिल्लक राहिले असतानाच ट्विटरवर ईव्हीएम मशीन्स एका ठिकाणाहून दुसरीकडे नेले जात असल्याचे व्हिडीओ व्हायरल झाल्याने खळबळ माजली आहे. या व्हिडीओमध्ये ईव्हीएम मशीन्स…

ईव्हीएम वरून पवार कुटुंबात मतभेद : अजित पवारांचे विधान चर्चेत 

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - जर खरंच ईव्हीएम मशीनमध्ये दोष असता तर पाच राज्यात भाजपचा पराभव झाला नसता, त्यामुळे ईव्हीएमविषयी माझ्या मनात शंका नाही, असे विधान अजित पवार यांनी केलं आहे. याआधी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी ईव्हीएम…

निळ्या रंगाच्या ड्रेसमधील ‘या’ महिला अधिकाऱ्याचे फोटो व्हायरल

भोपाळ : वृत्तसंस्था - लोकसभेच्या निवडणूकीच्या प्रचाराचा आता अंतिम टप्पा आला आहे. या दिवसात नेत्यांची भाषणे आणि वक्तव्ये चर्चांचा विषय ठरत आहे. या निवडणूकीच्या काळात सध्या चर्चेचा विषय म्हणजे ही महिला अधिकारी. सध्या या महिलेच्या चर्चेला उधाण…

ईव्हीएम मशीनबाबतचा शरद पवारांचा दावाच ‘शंकास्पद’

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - गुजरात व हैदराबाद येथील काही ईव्हीएम मशिन्सची तपासणी केली असता घड्याळाचे बटन दाबले तर कमळाला मत गेल्याचे मी स्वत: डोळ्यांनी पाहिलंय, असा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला आहे. मात्र, त्याबाबत…

पवारांची ‘ती’ भीती अनाठायी : प्रकाश आंबेडकर

बारामती : पोलीसनामा ऑनलाइन - सुप्रिया सुळे या पराभूत झाल्यातर ईव्हीएममधील फेरफरामुळेच होऊ शकतात, असे वक्तव्य शरद पवार यांनी काही दिवसांपूर्वी केले होते. यावरून त्यांना बारामतीच्या निकालाबद्दल त्यांच्या मनात धाकधूक असल्याची चर्चा होती. मात्र…