Esha Gupta | अभिनेत्री ईशा गुप्ताच्या ब्लॅक अँड व्हाईट थीम मधील फोटोने वेधले सर्वांचे लक्ष; कर्वी…
पोलीसनामा ऑनलाइन टीम : अभिनेत्री ईशा गुप्ता (Esha Gupta) नेहमीच तिच्या अभिनयाने सर्वांचेच लक्ष वेधून घेत असते. ईशा तिच्या नवनवीन लूकमुळे चर्चेत आहे. ईशा सोशल मीडियावर दररोज तिचे नवनवीन स्टाईलचे फोटोज शेअर करत असते. ईशाने शेअर केलेल्या…