Browsing Tag

उच्च न्यायालय

आमदाराची मुलगी व तिच्या पतीला वकिलांची धक्काबुक्की

अलाहाबाद : वृत्तसंस्था - भाजपचे आमदार राजेश मिश्रा यांची मुलगी साक्षी आणि तिचा पती अजितेश कुमार यांच्यावर सोमवारी उच्च न्यायालयाच्या आवारात हल्ला झाला. साक्षी हिने अजितेश कुमार याच्याशी आंतरजातीय लग्न केले असून आम्ही आंतरजातीय लग्न…

वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या मराठा समाजातील विद्यार्थ्यांना उच्च न्यायालयाचा दिलासा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - मराठा समजातील वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना उच्च न्यायालयाने दिलास दिला आहे. यंदाच्या वर्षापासूनच वैद्यकीय प्रवेशासाठी आरक्षण लागू होणार आहे. यंदाच्या वर्षापासून एसीबीसी अंतर्गत आरक्षण लागून करण्याला…

निवडणुकीत धर्माचा वापर, खा. इम्तिायाज जलील यांच्या निवडीला ‘आव्हान’

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाइन - औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील यांच्या निवडीस मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात निवडणूक याचिकेद्वारे आव्हान देण्यात आले आहे. जलील यांचे प्रतिस्पर्धी तथा बहुजन महापार्टीचे पराभूत उमेदवार शेख नदीम शेख…

मराठा आरक्षण : उच्च न्यायालयाच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात ‘चॅलेंज’ !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - मराठा आरक्षणाला उच्च न्यायालयाने वैध ठरवून काहीच दिवस झाले असताना आता उच्च न्यायालयाच्या या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे. विशेष सुट्टीकालीन न्यायालयात यासंबंधी याचिका दाखल करण्यात आली आहे.…

न्यायाधीशांच्या नियुक्‍तीत ‘परिवारवाद’ आणि ‘वंशवाद’ ; ‘HC’ च्या…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - उच्च न्यायालयाचे न्यायाधीश रंगनाथ पांडेय यांनी उच्च न्यायालयात आणि सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीशांच्या नियुक्तीच्या दरम्यान वंशवाद आणि जातीवाद होत असल्याचा आरोप केला आहे. यासंबंधित तक्रार करणारे पत्र त्यांनी…

कोर्टाचा निकाल येताच उभारली विजयाची पताका ; मराठा आरक्षणाच्या निर्णयावर भर पावसात फटाके वाजवून…

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन - प्रलंबित मराठा आरक्षणावर निर्णय आज मा. उच्च न्यायालयाने निर्णय दिल्यानंतर या निर्णयाचे स्वागत शहरातील स्मायलिंंग अस्मिता कष्टकरी शेतकरी विद्यार्थी संघटनेच्यावतीने भर पावसात करण्यात आले. छत्रपती चौथे शिवाजी…

राधाकृष्ण विखे-पाटील, जयदत्‍त क्षीरसागरांसह महातेकरांना उच्च न्यायालयाचा दिलासा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - फडणवीस सरकारने नुकताच आपल्या मंत्रीमडळाचा विस्तार केला. या मंत्रीमंडळात राधाकृष्ण विखे पाटील, जयदत्त क्षीरसागर आणि अविनाश महातेकर यांना मंत्रीमंडळात घेण्यात आले. या तिघांच्या मंत्रीपदाला मुंबई उच्च न्यायालयात…

गुन्ह्याची कबुली देणार्‍याची उच्च न्यायालयाने ‘या’ कारणासाठी केली निर्दोष सुटका

नागपूर : पोलीसनामा ऑनलाइन - किरकोळ कारणावरुन त्याने रामाला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. या मारहाणीत त्याचा मृत्यु झाला. या गुन्ह्याची त्याने कबुलीही दिली. सत्र न्यायालयाने त्याआधारे त्याला शिक्षा सुनावली. पण, आरोपीने स्वत: गुन्हा कबूल…

एल्गार परिषद : विचारवंत गौतम नवलखा यांना २६ जून पर्यंत अटकेपासून ‘दिलासा’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - एल्गार परिषद, भीमा कोरेगाव हिंसाचार आणि माओवाद्यांशी संबंध असल्याचा आरोप असलेले विचारवंत गौतम नवलखा यांना उच्च न्यायालयाने २६ जूनपर्यंत अटकेपासून संरक्षण देत दिलासा दिला आहे. याआधी झालेल्या सुनावणीत…

विखे यांच्या मंत्रिपदाला हरकत घेणारी याचिका उच्च न्यायालयात !

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन - गृहनिर्माण मंत्री राधाकृष्ण विखे–पाटील यांच्या मंत्रिपदा विरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. सतीश तळेकर यांनी ही याचिका दाखल केली आहे.राधाकृष्ण विखे पाटलांना दिलेल्या मंत्रिपदामुळे…