home page top 1
Browsing Tag

उध्दव ठाकरे

राणेंची पार्श्वभुमी दरोडेखोर – लुटारूंची, शिवसेनेवर टीका करायची हिंमत नाही

कणकवली : पोलीसनामा ऑनलाईन - नारायण राणे ज्या ज्या पक्षात गेले त्या पक्षांची अवस्था बघा, मुख्यमंत्र्यांनी 4 शब्द चांगले सांगितले तरी खोड काही जाणार नाही. राणेंची पार्श्वभूमी दरोडेखोराची, लुटारुंची आहे, जिल्ह्यात निवडणुकीत पडलेले नरबळी…

शेवटच्या क्षणी राष्ट्रवादीत ‘इनकमिंग’ ! उमेदवारी कोणाला ? उत्सुकता शिगेला अन् चर्चेला उधाण

उस्मानाबाद : पोलीसनामा ऑनलाइन - राणाजगजितसिंह पाटील यांनी भाजप प्रवेशानंतर दुबळ्या पडलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसने आता उभारी घेतली आहे. शेवटच्या क्षणी राष्ट्रवादीत विधानसभेची उमेदवारी मिळावी यासाठी मोठी इनकमिंग सुरू आहे. भाजपाचे डॉ.…

शिवसेनेकडे कुठल्या जागा असाव्यात याची यादी करायला मी मुख्यमंत्र्यांनाच सांगितलंय : उध्दव ठाकरे

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - राज्यात विधानसभेचे वारे जोरात वाहू लागले आहे. त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसने या निवडणुकीत आघाडी घेतली असून यामध्ये काँग्रेसने आपली उमेदवारांची पहिली यादी देखील जाहीर केल्याचे बोलले जात आहे.…

शिवसेना प्रमुख उध्दव ठाकरेंच्या दौर्‍यादरम्यान अयोध्येत ‘हायअलर्ट’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - अयोध्येत 2005 साली झालेल्या दहशतवादी हल्ल्यातील आरोपींना 18 जूनला शिक्षा सुनावण्यात येणार असल्याचा निर्णय न्यायालयाकडून घेण्यात आला आहे. त्यामुळे संभाव्य दहशतवादी हल्लांच्या पार्श्वभूमीवर अयोध्येत हायअलर्ट लागू…

चंद्रकांत खैरेंचा पराभव म्हणजे ‘माझा’ पराभव : शिवसेना प्रमुख उध्दव ठाकरे

जालना : पोलीसनामा ऑनलाईन - औरंगाबादमधून सलग चार वेळा खासदार राहिलेल्या चंद्रकांत खैरे यांचा पराभव पचवणं शिवसेनेला अवघड जात आहे. चंद्रकांत खैरे यांचा झालेला पराभव हा माझा पराभव आहे असे विधान शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केले आहे.…

राष्ट्रवादीला मोठा धक्‍का : ज्येष्ठ नेते जयदत्‍त क्षीरसागर आज शिवसेनेत प्रवेश करणार

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री जयदत्‍त क्षीरसागर हे आज शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची माहिती समोर आली आहे. मातोश्रीवर शिवसेना प्रमुख उध्दव ठाकरे यांच्याकडून क्षीरसागर शिवबंधन बांधतील. गेल्या…

शेतकरी आत्महत्या प्रकरणाची निपक्षपातीपणे चौकशी झाली पाहिजे

उस्मानाबाद : पोलीसनामा ऑनलाइन -  आपल्याला भेटण्यासाठी मुंबईत आलेल्या शेतकर्‍याची भेट होवू शकली नाही. अन्यथा परवा झालेला अनर्थ टळला असता. त्यांना आपण भेटू शकलो नाही, त्यासाठी जाहीर माफी मागतो. मात्र एक वचन नक्की देतो, मयत दिलीप ढवळे यांचा…

सेना उमेदवाराचे नाव चिठ्ठीत लिहून शेतकर्‍याची आत्महत्या

उस्मानाबाद : पोलीसनामा ऑनलाईन - उस्मानाबाद लोकसभा मतदार संघाचे शिवसेनेचे उमेदवार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी आर्थिक फसवणूक केल्यामुळे आपल्याला मानहानी सहन करावी लागली आहे. एकीकडे दुष्काळ तर दुसरीकडे चार एकर जमिनीचे ओमराजे आणि विजय दंडनाईक…

सातारा लोकसभा मतदारसंघ कुठल्याही परिस्थितीत भाजपला सोडायचा नाही

सातारा : पोलीसनामा ऑनलाइन - सातारा लोकसभा मतदार संघात निष्ठावान व सच्चा शिवसैनिकालाच उमेदवारी दिली पाहिजे. सातारा लोकसभा मतदारसंघ कुठल्याही परिस्थितीत भाजपला सोडायचा नाही. असा ठराव सातारा शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी आज घेतलेल्या शिवसेनेच्या…

शिंगावर घेणे हा आमचा खाक्या ! शिवसेना पक्ष प्रमुख ठाकरेंचा  ठाकरी बाणा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाई - सध्या देशात निडवणूकांच वातावरण आहे. बुधवारी मुबंईमध्ये 'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ दि इयर' या पुस्कार सोहळ्यात शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी शिंगावर घेणे हा आमचा खाक्या आहे.असे वक्तव्य केले.या कार्यक्रमाला…